Triple Talaq For Praising Modi-Yogi : मुसलमान विवाहितेने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे पतीने तिला दिला तिहेरी तलाक !
बहरिच (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमान महिलेने आरोप केला आहे की, अयोध्येतील विकासावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे तिच्या पतीने तिला तलाक दिला आहे. तसेच या महिलेने सासरच्या लोकांनी मारहाण करत छळ केल्याची तक्रार पोलिसांत प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर पोलिसांनी पती आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Triple Talaq For Praising Modi-Yogi: A woman was given Triple Talaq by her husband for praising Prime Minister Modi and Chief Minister Yogi Adityanath !
This incident makes it clear as to how much venomous hatred these fanatical Mu$!im$ harbour towards the BJP and Hindus ! Will… pic.twitter.com/UYP3xr5BSJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 24, 2024
सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये तिहेरी तलाकची पद्धत राज्यघटनाविरोधी ठरवली होती. त्यानंतर जुलै २०१९ मध्ये केंद्र सरकारने तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा केला.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांमध्ये भाजप आणि हिंदुद्वेष किती ठासून भरला आहे, हे लक्षात येते ! असे देशाशी एकनिष्ठ राहून हिंदूंशी कधीतरी नीट वागतील का ? |