Chandigarh School Girl Rape : चंडीगड (हरियाणा) येथे विद्यार्थिनीवर बलात्कार करणारा शाळेचा बसचालक रज्जाक याला अटक
वासनांध मुसलमान !
चंडीगड (हरियाणा) – देशात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर महाष्ट्रातील बदलापूर येथेही २ चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर आता चंडीगडमध्ये १२ वीत शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या बसचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बसचालक महंमद रज्जाक याला चंडीगड पोलिसांनी अटक केली आहे.
१. पीडित विद्यार्थीनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तिच्या छायाचित्रांत छेडछाड (मॉर्फ) करून तिला धमकवण्याचाही प्रयत्न केला.
२. रज्जाक याने सर्वप्रथम १८ मे या दिवशी विद्यार्थिनीचे पालक घरी नसतांना तिच्या घरात प्रवेश केला. तिचे छेडछाड केलेली छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ६ जुलै आणि २६ जुलै असे २ वेळा त्याने पुन्हा तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला.
३. अंततः घाबरलेल्या मुलीने पालकांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.