पिंपरीतील ३ रुग्णालयांमध्ये बाँब ठेवल्याचा फसवा ई-मेल !
पिंपरी – निगडी, भोसरी आणि चिंचवड येथील रुग्णालयांमध्ये बाँब ठेवल्याचा ई-मेल रुग्णालयांना आल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने पोलीस आणि बाँब शोधक-नाशक पथकास बोलावले. पथकाला रुग्णालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तो ई-मेल फसवा असल्याचे लक्षात आले.
संपादकीय भूमिकाअसे ई-मेल पाठवणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |