Kishtwar Hindu Girl Raped : जम्मूमध्ये मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार !
श्रीनगर – किश्तवाड जिल्ह्यामध्ये एका मुसलमान तरुणाने १५ वर्षीय हिंदु मुलीवर बलात्कार केला. स्थानिक लोकांनी या घटनेचा निषेध केल्यानंतर किश्तवाड जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचा आदेश दिले आहेत. या प्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला कह्यात घेण्यात आले आहे, असे किश्तवाडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुल कय्युम यांनी सांगितले.
Minor Hindu girl raped by a Mu$|!m youth in Jammu.
Angry villagers vandalized the residence of the accused!
Though Mu$|!ms are in the minority, they are a majority in committing criminal activities!
In Jammu and Kashmir, in the 1990s, 450,000 Hindus were displaced, hundreds of… pic.twitter.com/WtUMcPRfb6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 22, 2024
संतप्त गावकर्यांनी केली आरोपीच्या घराची तोडफोड !
अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार झाल्याचे कळताच संतप्त गावकर्यांनी आरोपी मुसलमान तरुणाच्या घराची तोडफोड केली. उपविभागीय दंडाधिकारी महंमद अश्रफ यांनी सांगितले की, मारवाहचे पोलीस निरीक्षक झहीर इक्बाल यांनी निषेध करणार्या लोकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता. बलात्कार करणारा आरोपी आणि त्याचे कुटुंबीय यांना संरक्षण दिल्याचा आरोप या पोलीस निरीक्षकावर आहे. (रक्षक नव्हे भक्षक पोलीस ! आता हिंदूसंघटन हाच हिंदूंच्या रक्षणाचा एकमेव मार्ग शेष आहे ! ! – संपादक)
‘सनातन धर्म सभे’ने या घटनेचा निषेध केला आणि आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन विभागीय दंडाधिकार्यांना दिले.
संपादकीय भूमिका
|