‘राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य करून ‘स्वतःचे जीवन गुरुचरणी समर्पित करावे’, अशी तळमळ असलेल्या सौ. क्षिप्रा जुवेकर !
‘सध्या माझ्या मनात पुढील विचार येतात, ‘स्वामी विवेकानंद, राणी लक्ष्मीबाई, बाजीराव पेशवे इत्यादी महापुरुषांनी लहान वयातच धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणाचे कार्य केले. त्यामुळे त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला. आता माझे वयही वाढत चालले आहे. मलाही त्यांच्यासारखे कार्य करून स्वतःचे जीवन सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी समर्पित करायचे आहे.’
– सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), जळगाव, महाराष्ट्र. (४.७.२०२४)