असा विचार पसरवणार्यांना कारागृहात टाका !
फलक प्रसिद्धीकरता
‘भारताचीही परिस्थिती बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यासारखी आहे. बांगलादेशामध्ये झाले, तसेच आंदोलन भारतातही होऊ शकते’, असे विधान ‘भारतीय किसान युनियन’चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Rakesh Tikait Controversial Statement : भारतातही बांगलादेशासारखे आंदोलन होऊ शकते ! – भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत