अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !
फलक प्रसिद्धीकरता
अजमेर (राजस्थान) येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या १०० हून अधिक तरुणींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Ajmer Sex Scandal Verdict : ६ दोषींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड
https://sanatanprabhat.org/marathi/826543.html