Muslims in India : मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणणे टाळले !
नवी देहली – स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला असून यामध्ये शाळेतील मुले ‘भारतमाता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ या घोषणा देतांना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये उभे असलेले मुसलमान विद्यार्थी मात्र गप्प उभे असल्याचेही यात दिसत हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सामाजिक माध्यमांवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे ?, हे मात्र कळू शकले नाही.
संपादकीय भूमिकामुसलमान मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याऐवजी त्यांच्या नसांनसामध्ये भारतद्वेष भिनवणार्यांचा सरकारने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! |