क्षुल्लक कारणावरून युवतीला मारहाण करणार्या २ धर्मांधांना अटक !
गडचिरोली – भ्रमणभाषचा चार्जर दिला नाही; म्हणून उपाहारगृहात काम करणार्या १९ वर्षीय युवतीला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार ‘सीसीटीव्ही’त चित्रीत झाला आहे. या प्रकरणानंतर फरार असलेल्या दोन गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल शेख (वय ३० वर्षे) आणि अयुब पठाण (वय ३८ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
सोहेलच्या पत्नीने युवतीकडे चार्जर मागितला होता; पण तिने नकार दिला. याविषयी सोहेलला कळताच त्याने तिचे केस ओढून पटलावर जोरजोराने डोके आपटले. तिला फरफटत नेले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अयुबनेही तिला मारहाण केली.
संपादकीय भूमिका
|