श्रीकृष्णचरणी सदैव लीन राहूया ।
‘रक्षाबंधनाच्या दिवशी देवाने मला सुचवलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.
आज आहे ‘रक्षाबंधन’ ।
भाऊरायाला भावपूर्ण वंदन ।। १ ।।
रक्षणकर्ता श्रीकृष्ण आपला ।
मिळून शरण जाऊया त्याला ।। २ ।।
द्रौपदीची आर्तता शिकूया ।
श्रीकृष्णचरणी सदैव लीन राहूया ।।’
– सौ. अनुश्री रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (३०.८.२०२३)
|