Central Home Minister : प्रत्येक २ घंट्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल पाठवा ! – केंद्रीय गृहमंत्रालय
कोलकातातील घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्व राज्यांतील पोलीस दलांना आदेश
नवी देहली – केंद्रीय गृहमंत्रालयाने कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कारानंतर हत्येच्या प्रकरणी देशभरात होत असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या पोलीस दलांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल प्रत्येक २ घंट्यांनी केंद्राकडे पाठवण्याचा आदेश दिला आहे. कोलकाता येथे रुग्णालयावर झालेल्या आक्रमणानंतर हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.
The Union Home Ministry directs state police to send law and order reports every two hours
Background of ongoing nationwide protests over the incident at RG Kar Medical College in Kolkata#JusticeforMoumitaDebnath #BENGAL_HORROR pic.twitter.com/iwxZJlyg2W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 18, 2024
पोलिसांना ई मेल, फॅक्स किंवा व्हॉट्सप यांद्वारे हा अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले आहे.