धर्मांधांनी ‘बांगलादेश’ करण्याची दिलेली धमकी जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशाच्या बरेलीमध्ये मीना गुप्ता या वृद्धेने शेजारी रहाणार्या अली महंमदच्या विरोधात जादूटोण्यावरून पोलिसांत तक्रार केल्याने त्याने गुप्ता यांना अमानुष मारहाण केली. तसेच ‘बरेली सोडून जा अन्यथा बांगलादेश करू’, अशी धमकी दिली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Bareilly Hindu Woman Attacked : बरेली सोडून जा अन्यथा बांगलादेश आणि पाकिस्तान यांसारखी परिस्थिती निर्माण होईल !
https://sanatanprabhat.org/marathi/825464.html