सनातनची ग्रंथमालिका : धार्मिक कृतींमागील शास्त्र

धार्मिक कृतींमागील शास्त्र जाणून घेण्यासाठी वाचा !

धार्मिक कृती योग्यरित्या अन् शास्त्र समजून केल्याने ती भावपूर्ण होऊन त्यातून चैतन्य मिळते. त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. धार्मिक कृतींविषयीची ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी ?’, हे सांगणारी ही मालिका वाचा !

देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत

देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र

ग्रंथात वाचा

  • देवळाची रचना कशी असावी आणि त्याचे महत्त्व काय ?
  • देवळाच्या कळसाला आवारातूनच नमस्कार का करावा ?
  • चामड्याच्या वस्तू काढून देवळात प्रवेश का करावा ?
  • देवळात दर्शनासाठी गेल्यावर शक्यतो घंटा का वाजवू नये ?

देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासूनच्या कृतींमागील शास्त्र

ग्रंथात वाचा

  • देवळात कासवाची/नंदीची प्रतिकृती का असते ?
  • देवळात देवतेचे दर्शन घेतांना पुरुषांनी डोके का झाकू नये ?
  • देवतेचे रूप डोळ्यांत साठवण्याचे महत्त्व काय ?
  • देवतेला जिवाने प्रदक्षिणा का ? कशा आणि किती घालाव्यात ?

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सूक्ष्म -ज्ञानप्राप्तकर्ते : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्री. निषाद देशमुख आणि अन्य

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३ १५३१७