संघ-भाजपमधील समन्वय अतुल लिमये पहाणार !

श्री. अतुल लिमये (मध्यभागी)

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात समन्वय रहाण्यासाठी संघाचे श्री. अतुल लिमये यांची नियुक्ती झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यश प्राप्त व्हावे, तसेच असमन्वयाचा फटका बसू नये, यासाठी ते काम करतील.