अशांना आजन्म कारागृहातच टाकले पाहिजे !
फलक प्रसिद्धीकरता
विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याने एका कार्यक्रमात, ‘कोकणी लोक इतरांना मूर्ख बनवतात’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते; पण त्यानंतर मराठी आणि कोकणी लोक यांनी केलेल्या मोठ्या विरोधानंतर त्याला क्षमा मागावी लागली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Munawar Faruqui Apologises : हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याची क्षमायाचना ! https://sanatanprabhat.org/marathi/824205.html