आज सनातनच्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार यांचा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

देहली येथील सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार यांचा ७० वा वाढदिवस !

पू. (सौ.) माला संजीव कुमार

२३.१२.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.