पुणे विमानतळावर बनावट तिकीटाच्या आधारे प्रवास करणार्या धर्मांधाला अटक
बनावट तिकीट देणाराही उत्तरप्रदेशातील धर्मांध
पुणे – बनावट तिकिटाच्या साहाय्याने पुणे येथून लखनऊला जाणार्या धर्मांध सलीम खान याला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आरोपीला बनावट तिकीट पाठवणार्या उत्तरप्रदेशातील नसरुद्दीन खान याच्या विरोधातही विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ‘इंडिगो एअरलाईन्स’चे सुरक्षा व्यवस्थापक तुषार अंधारे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिका :लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |