अशांना कारागृहात का डांबले जात नाही ?
फलक प्रसिद्धीकरता
देशाच्या सीमेवर सुरक्षादलाचे सैनिक तैनात असतांनाही घुसखोरी कशी होते ? सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Farooq Abdullah : (म्हणे) ‘भारतीय सैन्यदल आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत !’ – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला
https://sanatanprabhat.org/marathi/823796.html