असे संपूर्ण भारतात का केले जात नाही ?
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारीभूमी अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेतून गेल्या ७ वर्षांत आतापर्यंत ६७ सहस्र एकर भूमी मुक्त केली आहे, तसेच येथे चालणारी बेकायदेशीर कृत्येही यामुळे थांबली आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –
- UP Encroachment Removed : गेल्या ७ वर्षांत मुक्त केली ६७ सहस्र एकर अतिक्रमित सरकारी भूमी !
https://sanatanprabhat.org/marathi/823521.html