Davangere University : कर्नाटकातील दावणगेरे विद्यापिठात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेऐवजी देण्यात आली उत्तरपत्रिका !
दावणगेरे (कर्नाटक) – दावणगेरे विद्यापिठाच्या वाणिज्य विभागाच्या अंतिम वर्षाच्या ई-कॉमर्स विषयाच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेऐवजी उत्तरपत्रिका दिल्याची विचित्र घटना घडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा न देता घरी परतावे लागले. सध्या परीक्षा रहित करून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अनुमाने ६०० विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते.
📌Davangere University, Karnataka : Answer sheets given to students instead of question papers !
👉Chaotic management of Universities under Congress rule#Karnataka #Congressparty #exam #Corruption pic.twitter.com/1bEdWdnufE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 11, 2024
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यातील विद्यापिठांचा अनागोंदी कारभार ! |