पोलिसांच्या विरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून पोलिसांकडून पैसे उकळणार्या धर्मांधाला अटक
बेंगळुरू (कर्नाटक) – पोलीस ठाण्यांमध्ये आरोपींना बेकायदेशीरपणे अटकेत ठेवल्याच्या खोट्या तक्रारी मानवाधिकार आयोगाकडे करून पोलिसांकडून पैसे उकळणार्या सय्यद सरफराज अहमद याला येथील शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली.
Syed Sarfaraz Ahmed arrested in Bengaluru, for extorting money from Police by filing false complaints with the Human Rights Commission
Minority by population but a majority in crimes ! The Government should make efforts to that those who blackmail the Police receive the death… pic.twitter.com/0sPhqDF2Mq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 11, 2024
जुलै मासामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याखाली नोंद झालेल्या प्रकरणात महंमद इर्शाद नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी कह्यात घेतले होते. ‘महंमद इर्शाद याला बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत ठेवले आहे’, असे सांगून सय्यद याने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाच्या अधिकार्यांनी पोलीस ठाण्यावर छापा टाकून तपासणी केली होती. त्यानंतर आरोपीने हे प्रकरण मागे घेण्यासाठी ५० सहस्र रुपये देण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! पोलिसांनाच ब्लॅकमेल करणार्यांना फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |