‘मातोश्री’ बाहेर मुसलमानांचे आंदोलन !
मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या बंगल्याच्या बाहेर मुसलमानांनी उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाच्या प्रश्नी भूमिका मांडावी यासाठी तावातावाने आंदोलन केले. त्यामुळे ‘उद्धव ठाकरे मुसलमानधार्जिणे झाल्यापासून मुसलमान त्यांना कसे करायला भाग पाडत आहेत’, याविषयी चर्चा होत आहे.
संपादकीय भूमिकापूर्वी असे मुसलमानांचे धैर्य झाले असते का ? |