इतर योगमार्गांच्या तुलनेत साधकाला साधनेसाठी स्वयंपूर्ण करणारा गुरुकृपायोग !
‘इतर योगमार्गांमध्ये ‘गुरूंमुळे आध्यात्मिक उन्नती होते’, ही संकल्पना दृढ आहे. त्यामुळे तो साधक गुरूंवर अवलंबून रहातो. गुरुकृपायोगामध्ये गुरु त्या साधकाला आवश्यक ती साधना शिकवतात आणि त्या पुढे ‘शिकवलेली साधना करा, त्यातूनच तुमची प्रगती होईल’, असे शिकवले जाते. त्यामुळे साधक त्याच्या साधनेसाठी स्वयंपूर्ण होतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले