असे सर्व मुसलमान नेते का बोलत नाहीत ?
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत, ते इस्लामच्या विरोधात आहेत, असे ‘उत्तरप्रदेश मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे अध्यक्ष हाफिज अझहरी यांनी म्हटले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –
- Temple Attack : हिंदूंची मंदिरे पाडणे इस्लामविरोधी ! – हाफिज नूर अहमद अझहरी, मुस्लिम पर्सनल लॉ
https://sanatanprabhat.org/marathi/822660.html