विवाहित महिलेचा विनयभंग करणार्या मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद
बंट्वाळ (कर्नाटक) येथील घटना
बंट्वाळ (कर्नाटक) – येथे तस्सीफ या तरुणाने एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विवाहित महिला तिच्या मुलीला शिकवणी वर्गाला सोडून घरी जात असतांना तस्सीफने तिला अडवून तिला स्पर्श करून अश्लील विधान केले होते. यापूर्वीही त्याने महिलेच्या घरामध्ये खिडकीतून डोकावून त्रास दिला होता.
संपादकीय भूमिकाअशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात चाबकाचे १०० फटके मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |