Roha Love Jihad : रोहा (जिल्हा रायगड) येथे अल्पवयीन हिंदु मुलीला जिवे मारण्याची धमकी देणार्या धर्मांधाला अटक !
रोहा, ५ ऑगस्ट – येथील रोहिदासनगर भागात रहाणार्या २४ वर्षीय सुलतान शेख याने १४ वर्षीय मुलीसमवेत प्रेमाचे नाटक करून तिच्यावर बलात्कार केला. त्याने गेल्या २ वर्षांपासून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याविषयी मुलीच्या आईला कळताच धर्मांधाने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली.
Religious bigot arrested for threatening to murder a minor Hindu girl in Roha (Raigad district)
Hindus, recognise the cunning nature of religious bigots and unite to demand an Anti- Love Ji#ad law ! pic.twitter.com/EwVsvafKyg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 5, 2024
मुलीच्या आईने सुलतान शेख याच्या विरोधात तत्काळ रोहा पोलीस स्थानकात याविषयी तक्रार प्रविष्ट केली आहे. यानंतर पोलिसांनी सुलतान शेख याला कह्यात घेतले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा आणि संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी करा ! |