Minor rape : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार !
महाड (जिल्हा रायगड) येथील घटना !
महाड – येथील राजेवाडी या ठिकाणी रहाणारा खालिद तजमुल तांबे याच्या विरोधात बलात्काराची तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याने वर्ष २०१९ पासून खालिदच्या विरुद्ध न्यायालयात खटला चालू आहे. त्यामुळे खालिद आणि त्याची पत्नी एकाच घरात वेगळे रहात आहेत. १ ऑगस्ट या दिवशी पती-पत्नीत झालेल्या वादामध्ये त्याच्या अल्पवयीन मुलीने ‘शिवीगाळ का करता ?’ असे विचारले असता ‘तू माझी मुलगी नाहीस’ असे म्हणून त्याने मुलीवर बलात्कार केला. या विरोधात त्याच्या पत्नीने महाड पोलीस स्थानकात तक्रार प्रविष्ट केली आहे. तसेच पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशी विकृत मानसिकता जोपासणार्या वासनांधांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! असे वासनांध मुसलमान हिंदू तरुणींना कधीतरी सोडतील का ? |