बंट्वाळ (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमान तरुणांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचा लैंगिक छळ !
बंट्वाळ (कर्नाटक) – येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीला विविध प्रकारची प्रलोभने दाखवून आणि फसवून धर्मांध मुसलमान तरुणांनी तिला एका उद्यानात नेले अन् तेथे तिचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी फैझल आणि लिकेश या दोघांना अटक केली आहे.
Bantwal(Karnataka) : A fanatic Mu$lim youth sexually harasses a minor Hindu girl
It’s imperative to make a law which punishes such people with a death penalty#CriminalLaw #WomenEmpowerment#HindusUnderAttack pic.twitter.com/zPrrulI3hc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 5, 2024
आरोपींच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित प्रमुख आरोपी अफीक पसार झाला आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलीने साहाय्य मागताच हिंदु संघटनांनी घटनास्थळी जाऊन तिचे रक्षण केले.
संपादकीय भूमिकाअशांना फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करा ! |