Bareilly UP : हिंदु तरुणीला पळवून नेणार्या मुसलमान तरुणाच्या घराची गावकर्यांकडून तोडफोड आणि जाळपोळ !
बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे सद्दाम नावाच्या मुसलमान तरुणाने शेजारी रहाणार्या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना शोधून मुलीला पालकांच्या कह्यात दिले, तर सद्दामला अटक केली. यानंतर गावकर्यांनी सद्दामच्या घरावर आक्रमण करून तोडफोड करत आग लावली. गावकर्यांच्या आक्रमणाची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी आग विझवली. या वेळी पोलिसांच्या वाहनावरही दगडपेक करण्यात आली. अधिक पोलीस कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
The house of a Mu$l!m youth who kidnapped a Hindu girl was vandalized by villagers.
📍Bareilly (Uttar Pradesh)
Religious fanatics are responsible for such conduct of the people.
Despite having laws, these incidents are not stopping, leading people to take the law into their… pic.twitter.com/CMVoBetkUJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 4, 2024
संपादकीय भूमिकाजनतेकडून असा उद्रेक होण्याला धर्मांध उत्तरदायी आहेत. कायदा करूनही अशा घटना थांबत नसल्याने आता जनताचा कायदा हातात घेऊ लागली आहे, ही सर्वांसाठी विचार करण्यासारखी गोष्ट नव्हे का ? |