ठाणे येथे धर्मांधाकडून हिंदु प्रेयसीच्या साडेचार वर्षांच्या मुलाची हत्या !
ठाणे – येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहाणार्या दिलशाद इम्रान (वय २३ वर्षे) याने त्याच्या हिंदु प्रेयसीचा साडेचार वर्षांचा मुलगा आर्यन याची हत्या केली. दिलशादने त्याला गंभीर मारहाण केली. यात त्याचे यकृत आणि मूत्रपिंड यांमधील रक्त गोठल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलशादला अटक केली आहे. त्याच्या प्रेयसीने तिच्या मुलाला दोघांसमवेत रहाण्यास आणले होते. ते न आवडल्याने दिलशाद त्याचा छळ करत असे. प्रेयसी कामानिमित्त बाहेर गेल्यावर त्याने मुलाची हत्या केली.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का ? |