धर्मांध मुसलमानांचा कावेबाजपणा जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
जागा नसल्याने कुणी १० मिनिटे मशिदीबाहेर नमाजपठण करत असेल, तर तुम्हाला अडचण आहे; पण कावड यात्रेच्या काळात रस्ते महिनाभर बंद असतात. याने तुम्हाला त्रास होत नाही का ?, असे संतापजनक विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/819018.html