बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशमध्ये आरक्षणावरून गेले काही दिवस झालेल्या हिंसाचाराच्या माध्यमातून हिंदूंची घरे जाळण्यात आल्याचे दाखवणारे व्हिडिओ प्रसारित झाले. आंदोलक ‘ज्यांच्या मामाचे घर भारत आहे, त्यांनी लवकर बांगलादेश सोडावे’, असे म्हणत होते.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/816881.html