काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मंगळुरूमधील शाळांच्या मैदानांचा वापर अशैक्षणिक कारणांसाठी न करण्याचा आदेश दिल्यानंतर शाळा व्यवस्थापन मंडळाने गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसाठी शाळांची मैदाने देण्यास नकार दिला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Karnataka Controversy Over School Ground : आदेशामुळे गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी, हे उत्सव साजरे होऊ शकत नाहीत !
https://sanatanprabhat.org/marathi/816580.html