शिष्याला मोक्षप्राप्ती गुरुकृपेनेच होते, हे सांगणारे सनातनचे ग्रंथ : गुरु-शिष्य परंपरा
शिष्य
- शिष्य आणि विद्यार्थी, साधक आणि शिष्य यांत कोणता भेद आहे ?
- आदर्श शिष्य होण्यासाठी साधकाने कोणते गुण अंगी बाणवावेत ?
- गुरूंचे मन जिंकण्यासाठी शिष्याने कसे आचरण ठेवावे ?
- शिष्याची उन्नती वा अधोगती यांची कारणे कोणती ?
गुरूंचे शिष्यांना शिकवणे अन् वागणे
- शिक्षक, देवता आणि गुरु यांत कोणता भेद आहे ?
- गुरूंनी शिष्याला शिकवण्याच्या पद्धती कोणत्या ?
- गुरु स्वत:नंतर कोणात्या शिष्याला गुरुपदावर बसवतात ?
- हिंदुस्थान हा जगाचा ‘आध्यात्मिक गुरु’ का आहे ?
गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र
‘गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांतील भेद कोणता ? भोंदू गुरु होण्यात धोका कोणता ? ढोंगी गुरूंविषयी संतांनी काय करावे ? गुरुमंत्र म्हणजे काय ? ‘गुरुमंत्र गुप्त ठेवावा’, असे का म्हणतात ? आदी प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७