देशात धर्मांध उद्दाम, तर हिंदू असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
दिंद्रुड (बीड) येथे मेहबूब सुभान दर्ग्याच्या परिसरातील झाडाला लागलेली जांभळे तोडून खाणार्या ३ विद्यार्थ्यांना मौलवी मुजीब शेख आणि त्याचा साथीदार समीर अत्तार कासम यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत एका हिंदु विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/815854.html