IAS Niyaz Khan : मुसलमानांच्या वाढती लोकसंख्यामुळे जगात निर्माण झाली आहे समस्या !
मध्यप्रदेशातील भारतीय प्रशासकीय अधिकारी नियाज खान यांचा घरचा अहेर !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील प्रसिद्ध भारतीय प्रशासकीय अधिकारी (आय.ए.एस् अधिकारी) नियाज खान यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, जगात मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आफ्रिकेत १० मुले जन्माला येत आहेत. आपल्या देशातही हीच परिस्थिती खालच्या वर्गाची आहे.
दुनियां में जिस तरह मुस्लिम आबादी बढ़ी है उसने बड़ी समस्या पैदा करदी है। अफ़्रीका में तो दस दस बच्चे हो रहे हैं।हमारे देश में भी निचले तबके में यही हाल है। जबतक मोलबी-मदरसा सिस्टम चलेगा तार्किक सोंच नहीं आयेगी। केवल सही शिक्षा ही इसे नियंत्रण कर सकती है। https://t.co/uh4rna7Vyg
— Niyaz Khan (@saifasa) July 18, 2024
नियाज खान यांनी मौलवी आणि मदरशांतील शिक्षण यांवरही प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, यामुळे मुसलमान तार्किक विचार करू शकत नाहीत. केवळ योग्य शिक्षणच त्यावर नियंत्रण ठेवू शकते.
नियाज खान यांनी यापूर्वी मुसलमानांना गायी पाळण्याचे आवाहन करून शाकाहारी बनण्यास सांगितले होते. ‘तुम्ही कुणावरही धर्म पालटण्यासाठी दबाव आणू नका’, असेही ते म्हणाले होते.
Population explosion of the Mu$|!m$ is causing global issues. – Madhya Pradesh IAS officer, Niyaz Khan.
A worth introspecting piece of advice to the fundamentalists from a fellow Mu$|!m.
👉 Won’t be surprising if the Indian Administrative Service officer receives a ‘Sar tan se… pic.twitter.com/IxbSwnSjTX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 18, 2024
संपादकीय भूमिका
|