देशात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांत मोहरमच्या मिरवणुकींत पॅलेस्टिनी झेंडे फडकावले जाण्यासह दगडफेक, मारामारी आणि लुटमार झाल्याचे समोर आले. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/815162.html