बरेली भारतात आहे कि पाकिस्तानात ?
फलक प्रसिद्धीकरता
बरेली (उत्तरप्रदेश) येथे २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांनी धर्मांतर करून नंतर मुसलमानांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे विधान ‘इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदे’चे (‘आय.एम्.सी.’चे) अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी केले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/814526.html