पुणे येथील येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बंदीवान पसार !
पुणे – येरवडा कारागृहातून हत्येच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आत्माराम उपाख्य आत्म्या लाडक्या भवर हा बंदीवान पसार झाला आहे. याविषयी कारागृह अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. १३ जुलै या दिवशी सायंकाळी ६ वाजता पोलीस अंमलदार तौसीफ सय्यद हे सर्व बंदीवानांची उपस्थिती घेत होते. त्या वेळी भवर उपस्थित नव्हता. कारागृहात शोध घेतला असता तो सापडला नाही. भवर कधी आणि कसा पळून गेला ? याविषयी माहिती नाही.
संपादकीय भूमिका :
|