संसदेत, विधानसभेत मुसलमान कुराणातील आयते म्हणत असतील, तर हिंदूंनी त्यांच्या कुलदेवाची शपथ घेतली, तर चालेल का ? व्यष्टीसाठी कुलदेवाची आणि राष्ट्रासाठी राष्ट्राची शपथ घ्यायला नको का ?
‘झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा सरकारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. शपथविधी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह ११ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. या वेळी शपथ घेतांना मंत्री हाफीजुल हसन यांनी कुराणची पहिली आयते ‘बिस्मिल्ला रहमान रहीम’ म्हटली, तसेच राष्ट्रगीताचाही अवमान केला. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनीही टीका केली आहे.’ (११.७.२०२४)