‘पांडुरंग’ या नावामागील शास्त्र !
‘विठ्ठल हे विष्णूचे रूप असून ‘वि’ म्हणजे जाणणे, तर ‘ठोबा’ म्हणजे ज्ञानमय मूर्ती. विठ्ठलाची मूर्ती काळी असली, तरी सूक्ष्म दर्शनेंद्रियांवाटे ती पांढरीच दिसते, म्हणून ‘पांडुरंग’ या नावाने तिला ओळखले जाते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले