भारत ‘इस्लामी राष्ट्र’ होण्यापूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !
फलक प्रसिद्धीकरता
‘फोर्ब्स’ नियतकालिकाच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत जगभरात मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे. यात भारत पहिल्या क्रमांकावर रहाणार असून तेथे मुसलमानांची लोकसंख्या ३१ कोटी ६६ लाख होईल, असे सांगण्यात आले आहे.
या विषयीचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/813605.html