साधनाविषयक चौकट 12 July 2024 01:05:55 गुरुपौर्णिमेला ९ दिवस शिल्लक गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडेच असते. Latest Articles संत आध्यात्मिक बिघाडांचे अचूक निदान करून योग्य ती साधनयोजना करतात !कळकळ (तळमळ) असेल, तर भगवंताशी बोलता येते !योगी होण्याची पात्रता कुणामध्ये येते ?‘केवळ सुख असावे, दुःख नको’, हे मागणे सयुक्तिक नाही !