या पोलिसांना फाशीचीच शिक्षा करा !
फलक प्रसिद्धीकरता
‘इस्रो’चे वैज्ञानिक नंबी नारायणन् यांच्यावरील हेरगिरीचे आरोप खोटे होते. केरळ पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका माजी अधिकार्याने हा कट रचला, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणी २ माजी पोलीस महासंचालकांना अटक करण्यात आली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/813267.html