बेंगळुरू (कर्नाटक) येथे महाविद्यालयीन युवतींना गुप्तांग दाखवणार्‍या अयुब याला अटक

अयुब उर रेहमान अटक

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना गुप्तांग दाखवणार्‍या  अयुब उर रेहमान (वय ४८ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. तो व्हिव्हिपूरम् येथील खासगी महाविद्यालयाजवळ उभ्या असणार्‍या विद्यार्थिनींना पँटची झिप उघडून गुप्तांग दाखवून पसार झाला होता. इतर वेळीही तो दुचाकी वरून येऊन येथील रस्त्यावरून जाणार्‍या विद्यार्थिनींना गुप्तांग दाखवत होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. अयुब चहाविक्रीचा व्यवसाय करतो.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात चाबकाचे १०० फटके मारण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !