Gangster Razak Stabs Police : गुंड रझाक याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकूने वार

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रझाक घायाळ

गुंड रझाकला अटक

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथे रझाक नावाच्या गुंडाला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने चाकूद्वारे वार केले. यात १ पोलीस घायाळ झाला. या वेळी पोलिसांनी त्याच्या पायावर गोळीबार केला. त्यात तो घायाळ झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. रझाक याच्याविरुद्ध ६ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

संपादकीय भूमिका

देशात सर्वत्रच अशा घटना घडतात. मुसलमानबहुल भागांत गुंड, गोतस्कर, आतंकवादी यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक मुसलमान आक्रमण करतात. तरीही देशात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हटले जाते !