हिंदूंनो, धर्मांधांचा ‘नाम जिहाद’ जाणा ! 

फलक प्रसिद्धीकरता

‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश राज्यांत शोधमोहीम चालवून धक्कादायक माहिती उघड केली आहे. यामध्ये दुकाने आणि ढाबे यांना हिंदूंच्या देवतांची नावे असली, तरी त्यांचे मालक मुसलमान असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/812620.html