Coaching Jihad : देहलीतील कोचिंग सेंटरमधील मुसलमान शिक्षकाकडून हिंदु विद्यार्थ्यांना कुराण वाचण्यासाठी दबाव !
|
नवी देहली – येथील शकूरपूर परिसरातील जे.एम्.डी. कोचिंग सेंटरमध्ये मुसलमान शिक्षक रिझवान हिंदु विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद करत देवाची पूजा करायचे सोडून अल्लाची पूजा करण्यास आणि कुराण वाचण्यास सांगत होता. येथे शिकणार्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे.
Now, ‘Coaching Ji#ad’ in Delhi !
Pressure on Hindu students to read the Quran by Mu$l!m teacher in a coaching center in Delhi !
Parents file a complaint with the police.
Hindus should acquaint themselves as to who is teaching their children and what is being taught !
Expose… pic.twitter.com/8NebpAXWQS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 8, 2024
या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा जे.एम्.डी. कोचिंग सेंटरमध्ये शिकतोे आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो मला कुराणाविषयी विचारत होता. आधी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले; मात्र मुलाने सांगितले की, त्याचे शिक्षक रिजवान त्याला वारंवार कुराण वाचण्यास सांगत होते आणि ‘कलमा’ (अल्लाचा गौरव करणारी विधाने) वाचण्यासाठी वारंवार दबाव आणत होते. सेंटरमधील शिक्षकांनी मुलांना सांगितले की, ‘तुमचा हिंदु धर्म मूर्खपणाचा आहे. तुमच्या देवतांमध्ये शक्ती नाही. त्यामुळे आतापासून कुराण आणि कलमा वाचावे लागतील. त्यात पुष्कळ शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही बलवान व्हाल.’ याविषयी रिझवान यांच्याशी दूरभाषवरून संपर्क करून विचारणा केल्यावर त्याने शिवीगाळ केली. तो म्हणाला की, मी दाऊद इब्राहिमचा बाप आहे. मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नग्न करून नाचायला लावेन.
Minor Hindu boy from Delhi narrates how his private tutor Rizwan told him to read Quran and believe in Allah as his Hindu deities as weak & powerless
Child’s father rightly raises concerns that Rizwan’s relatives who are govt teachers might be doing the same in their schools pic.twitter.com/ZU17yP9cb4
— Swati Goel Sharma (@swati_gs) July 7, 2024
‘जय माता दी’ कोचिंग सेंटरमध्ये मुसलमान शिक्षक !
याप्रकरणी ‘स्वराज्य’ नियतकालिकाच्या संपादिका स्वाती गोयल शर्मा यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, मी मुलांच्या वडिलांशी बोलले. सत्य हे आहे की, ज्या कोचिंग सेंटरमध्ये अल्पवयीन हिंदु मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले जात आहे, त्याचे नाव ‘जय माता दी’ आहे आणि त्याच्या फलकावर ‘जे.एम्.डी. लिहिले आहे. मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांनी मुलांना प्रवेश दिला, तेव्हा त्यांचे संजय नावाच्या व्यक्तीशी बोलणे झाले. रिजवान आणि अबरार या नावाचे शिक्षक शिकवणीला येतील आणि मुलांना धर्मांतर करण्यास भाग पाडतील, हे त्या वेळी वडिलांना ठाऊक नव्हते.
Shocking case from New Delhi. A Hindu family sent their two minor sons to a coaching centre run by Mohammed Rizwan, Mohammed Abrar and Mohammed Irfan
The tutors started brainwashing the boys into hating on their religion by calling their deities powerless and weak. They served… pic.twitter.com/s0U26xLDFt
— Swati Goel Sharma (@swati_gs) July 7, 2024
संपादकीय भूमिका
|