गुरूंची शारीरिक सेवा नामजपासह करा !
‘गुरूंची शारीरिक सेवा नामजप करत केली, तरच ती योग्य होते, उदा. गुरूंचे पाय चेपत असतांना नामजप केला, तर चेपणार्याच्या मनात इतर विचार येत नाहीत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले