विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : वास्तूशास्त्र (परिणाम, ज्योतिष, उपाय)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘केवळ वास्तूशास्त्रच नाही, तर सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे.
वास्तूचे व्यक्तीवर रात्रंदिवस परिणाम होतात. हे ज्ञात नसल्यामुळे आधुनिक वास्तूशास्त्रज्ञ केवळ हवा, उजेड आणि दिसायला वास्तू कशी दिसेल, यांचाच विचार करतात. याउलट धर्मात वास्तू कशी असली की, तिच्यामुळे त्रास होणार नाही, उलट तिच्यामुळे साधना करण्यास पूरक वातावरण मिळेल, याचा विचार केलेला असतो.ʼ
(क्रमश:)
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ‘सनातन प्रभातʼ नियतकालिके